Tap to Read ➤
मन माझे..मोरपिशी स्वप्न जणू!
अभिनेत्री तितीक्षा तावडेचा मोहक लूक
तितीक्षा तावडे सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये नेत्रा ही भूमिका साकारत आहे
तितीक्षाची ही मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरली आहे
मालिकेमुळे तितीक्षाच्या चाहतावर्ग वाढतच चालला आहे
तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते फिदा झालेत
मालिकेतील सहकलाकार ऐश्वर्या नारकर यांनीही 'आहाहा' अशी कमेंट केली आहे
क्लिक करा