Tap to Read ➤
नखरेवाली कुठे निघाली...!
तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
तितीक्षा तावडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या तितीक्षा 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
तितीक्षाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तितीक्षाने गुलाबी रंगाच्या साडीत मराठमोळा लूक केला आहे.
केसांत गजरा माळत अतिशय साधा आणि सुंदर लूक तिने केला आहे.
"नखरेवाली" असं कॅप्शन तितीक्षाने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा