Tap to Read ➤

तेरी ये कातिल अदाएँ!

तेजस्विनी लोणारीने शेअर केले खास फोटो
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी लोणारी.
बिग बॉस मराठीच्या माध्यमातून तेजस्विनी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली.
सध्या ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत ग्रे शेड भूमिका साकारत आहे.
तेजस्विनी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आजवर तिने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमात काम केलं आहे.
तेजस्विनीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
क्लिक करा