Tap to Read ➤

PICS : कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने वहावे...

मराठी संस्कृतीला धरून चालणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
तेजश्री तिच्या साधेपणासाठी अन् मराठमोळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहे.
तेजश्री नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
Reel आणि Real लाईफमुळे देखील तेजश्री चर्चेत असते.
ती 'झेंडा' या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
छोट्या पडद्यावरील सर्वांची लाडकी सुनबाई तेजू.
'होणार सून मी या घरची' या मालिकेतील जान्हवीच्या व्यक्तिरेखेमुळे तेजश्रीने प्रसिद्धी मिळवली.
जान्हवी, शुभ्रा, मुक्ता अशा विविध भूमिका साकारलेल्या तेजूने चाहत्यांच्या मनात घर केले आहे.
क्लिक करा