Tap to Read ➤
किती सुंदर दिसतेस गं! तेजश्रीचं मोहात पाडणारं सौंदर्य
तेजश्रीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली.
तेजश्रीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तेजश्रीने तिच्या साध्या लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यामध्ये तेजश्रीने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहेत.
कानात झुमके आणि केस मोकळे सोडत तिने अत्यंत साधा लूक केला आहे.
फोटोसोठी तेजश्रीने पोझही दिल्या आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
तेजश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
क्लिक करा