Tap to Read ➤
'उंच माझा झोका'च्या छोट्या रमाला ओळखलंत का?
तेजश्री वालावकरचा ग्लॅमरस लूक
'उंच माझा झोका' मधून आपल्या गोड अभिनयाने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी चिमुकली रमा आता मोठी झाली आहे
तेजश्री वालावलकर सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते
तिने अनेक ग्लॅमरस फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे
शिवाय तेजश्रीला पुन्हा एकदा मालिकेतील लूक मध्ये पाहून चाहत्यांना nostalgic वाटलं आहे
तेजश्रीचा मोठी झाली असली तरी अजूनही तिच्यात रमाचा निरागसपणा दिसून येतो
क्लिक करा