Tap to Read ➤

पांढऱ्या ड्रेसमध्ये खुललं तेजश्री प्रधानचं सौंदर्य

तेजश्री प्रधानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
तेजश्री प्रधान ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
तेजश्री प्रधानला आपण विविध मालिका, सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
तेजश्री प्रधान सध्या लग्नाची गोष्ट मालिकेत अभिनय करतेय
तेजश्री प्रधानचे पांढऱ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत
तेजश्री प्रधानचा सुबोध  भावेसोबतचा नवीन सिनेमा हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमा काहीच दिवसांपूर्वी रिलीज झालाय
तेजश्री प्रधानच्या या नवीन सिनेमालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय
क्लिक करा