Tap to Read ➤
ये शाम मस्तानी...!
'गेट ऑफ इंडिया आणि ताज' समोर अभिनेत्रीचं फोटोशूट व्हायरल
मराठी अभिनेत्री तन्वी मुंडलेने साडीत नुकतंच खास फोटोशूट केलंय
आकाशी साडीत तन्वीने एकदम व्हिंटेज व्हाईब देणारं फोटोशूट केलंय
तिने फोटोंसाठी दिलेल्या पोजही तितक्याच सुंदर आहेत
'लॉस्ट इन सिटी ऑफ ड्रीम्स' असं तिने कॅप्शन दिलं आहे
तिची ही फोटोसीरिज चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे
क्लिक करा