Tap to Read ➤
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
रूप देखणे बघून नयन हे सुखावले, अभिनेत्री तन्वी मुंडलेचे झक्कास फोटो
तन्वी मुंडलेने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.
झी मराठीवरील 'पाहिले न मी तुला' या मालिकेतून ती लोकप्रिय झाली.
तन्वीने 'भाग्य दिले तू मला' या कलर्सवरील मालिकेतही काम केलं आहे.
क्लिक करा