Tap to Read ➤
मराठी अभिनेत्रीचं दिवाळी स्पेशल फोटोशूट, कोण आहे ही सुंदरा?
फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा थाट पाहायला मिळत आहे.
मराठी अभिनेत्रीने दिवाळी स्पेशल खास फोटोशूट केलं आहे.
नऊवारी साडीत पारंपरिक लूक करत अभिनेत्रीने हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा थाट पाहायला मिळत आहे.
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून स्वाती लिमये आहे.
स्वातीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे.
'घाडगे अँड सून', 'सुंदरी', 'काय घडलं त्या रात्री' या मालिकांमध्ये ती झळकली.
स्वातीच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
क्लिक करा