Tap to Read ➤

स्वानंदीचा रेट्रो लूक!

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून स्वानंदी घराघरात पोहोचली.
स्वानंदी टिकेकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.
अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
स्वानंदी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने रेट्रो लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
स्वानंदीचा हा रेट्रो लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा