Tap to Read ➤
मराठमोळी थोडीशी साधी भोळी...
स्वानंदीने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
स्वानंदीने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली.
यासाठी तिने निळ्या रंगाची पैठणी नेसून खास मराठमोळा लूक केला होता.
केसांत गजरा आणि नाकात नथ घातल्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती.
स्वानंदीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
अभिनेत्रीचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा