Tap to Read ➤
वॉटर बेबी! 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
स्वानंदी टिकेकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेमुळे स्वानंदी प्रकाशझोतात आली.
स्वानंदीने काही रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालनही केलं आहे.
अलिकडेच स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली.
अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या व्हायरल फोटोंमध्ये स्वानंदीचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो आहे.
आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
स्वानंदी, अभिनेता उदय टिकेकर आणि आरती अंकलीकर यांची एकुलती एक लेक आहे.
क्लिक करा