Tap to Read ➤

स्वानंदी टिकेकरचा नवरा काय करतो?

स्वानंदी टिकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे
स्वानंदी टिकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
स्वानंदी टिकेकरला आपण विविध सिनेमा, मालिकांमधून अभिनय करताना पाहिलंय
स्वानंदी टिकेकरने काही महिन्यांपूर्वी आशिष कुलकर्णीसोबत लग्न केलं
आशिष कुलकर्णी हा लोकप्रिय गायक असून तो इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेेला
स्वानंदी - आशिषचं लव्ह मॅरेज असून 'संगीत' हा दोघांचं जुळण्याचा कॉमन धागा आहे
स्वानंदी टिकेकरच्या नवीन प्रोजेक्टची सर्वजण वाट पाहत आहेत
क्लिक करा