Tap to Read ➤
सुखदा खांडकेकरने 'या' सिनेमात केलंय प्रियंका चोप्रासोबत काम
सुखदा खांडकेकरने या हिंदी सिनेमात प्रियंका चोप्रासोबत अभिनय केलाय
सुखदा खांडकेकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
सुखदा खांडकेकरने मराठी आणि हिंदी भाषेत मालिका, सिनेमांमध्येे काम केलंय
सुखदा खांडकेकरने प्रियंका चोप्रासोबत एका हिंदी सिनेमात काम केलंय. तुम्हाला माहितीये?
सुखदा खांडकेकरने बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमात प्रियंकासोबत अभिनय केलाय
सुखदा खांडकेकरने बाजीराव मस्तानी सिनेमात बाजीराव पेशवे यांची बहिण अनुबाईंची भूमिका साकारली होती
सुखदा खांडकेकरला या भूमिकेत खूप लोकप्रियता मिळाली
क्लिक करा