Tap to Read ➤

सुखदाचा मराठमोळा साजशृंगार!

सुखदाने दिवाळीनिमित्त छान फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सुखदा खांडकेकर.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सुखदाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
खासकरुन ऐतिहासिक भूमिकांमुळे लोकप्रिय असलेल्या सुखदाने नुकतंच दिवाळी निमित्त फोटोशूट केलं.
सुखदाने जांभळ्या रंगाची छान काठापदराची साडी नेसली आहे.
हलकासा मेकअप आणि मराठमोळा लूक यामुळे सुखदाचे फोटो चर्चेत येत आहे.
अभिजीत आणि सुखदाचा एक गोड फोटो
क्लिक करा