Tap to Read ➤
स्पृहाच्या बहिणीला पाहिलंत का?
स्पृहाची बहीण प्रसिद्ध खेळाडू आहे
क्षिप्रा जोशी ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक चॅम्पियन आहे
तिचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नाव आहे
स्पृहा आणि क्षिप्रा या बहिणींचं प्रेम या फोटोंमधून दिसून येतं
स्पृहाने शेअर केलेले रक्षाबंधनाचे फोटो खूपच खास आहेत
एकमेकींच्या नवऱ्यांना त्यांनी राखी बांधत राखी पौर्णिमा साजरी केली आहे
क्लिक करा