Tap to Read ➤
केवड्याचं पान तू...!
मराठमोळ्या स्पृहाचं सुंदर फोटोशूट
ऑफ व्हाईट साडी, हातात गजरा
स्पृहा जोशीचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडतंय
स्पृहाने कालच ३४ वा वाढदिवस साजरा केला
यंदाच्या वर्षही चांगलं जावो असं कॅप्शन तिने दिलं आहे
स्पृहा कायमच तिच्या कवितांनी प्रेक्षकांचं मन जिंकत असते
क्लिक करा