Tap to Read ➤

स्पृहा जोशीचा स्वॅग!

गोड अभिनेत्री स्पृहा आहे कुठे?
स्पृहा जोशी अभिनेत्री शिवाय कवयित्रीही आहे
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
याशिवाय ती 'संकर्षण व्हाया स्पृहा' हा कवितांचा कार्यक्रमही करते
या कार्यक्रमानिमित्त संकर्षण आणि स्पृहा अमेरिका दौऱ्यावर आहेत
तिथे स्पृहाने हे मस्त फोटोशूट केलंय
व्हाईट क्रॉप टॉप, डेनिम्स, गॉगल असा तिचा कूल लूक पाहायला मिळतोय
तिचा हा स्वॅग सगळ्यांनाच आवडलाय
क्लिक करा