Tap to Read ➤

रखुमाई रखुमाई...!

सोनाली कुलकर्णीचे सुंदर फोटो
आज राष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीने खास फोटो शेअर केलेत
जांभळ्या गुलाबी रंगाच्या घागरा चोलीमध्ये ती जणू अप्सराच दिसत आहे
त्यात सोन्याचे अलंकार तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत
सोनालीने वेगवेगळ्या डान्स पोजही दिल्या आहेत
तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय
तिची डान्स पार्टनर कोरिओग्राफर फुलवा खामकरनेही तिच्यासोबत फोटोसेशन केलंय
क्लिक करा