Tap to Read ➤
मन माझे उडते अल्लड वाऱ्यावरी!!
सोनालीने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठीसह बॉलिवूडमध्येही सोनालीने तिच्या अभिनयाची झलक दाखवली आहे.
सध्या सोनाली तिच्या शॉर्ट अँड स्वीट या सिनेमामुळे चर्चेत येत आहे.
अलिकडेच या सिनेमाचा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. या सोहळ्यात सोनाली प्रचंड सुंदर दिसत होती.
सोनालीने मरुन रंगाची साडी नेसली असून त्यावर काळ्या रंगाचं सिव्हलेस ब्लाऊज परिधान केलं आहे.
अत्यंत कमी मेकअप आणि साधेपणा यामुळे सोनालीचा हा लूक उठून दिसत आहे.
क्लिक करा