Tap to Read ➤
केसांत गजरा, डोईला मुंडावळ्या! 'अप्सरे'चा नववधू लूक एकदा पाहाच
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनालीच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्याचीही चर्चा असते.
सध्या सोनालीच्या नववधू लूकमधील फोटोंची चर्चा रंगली आहे.
एका फॅशन शोसाठी सोनाली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून हा खास लूक केला होता.
नाकात नथ, केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि डोईला मुंडावळ्या अशी नव्या नवरीसारखी ती नटली होती.
यामध्ये सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून आल्याचं दिसत होतं.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा