Tap to Read ➤

रंग सारी गुलाबी...; सोनालीचा मोहक अंदाज

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच सोनालीने तिचे काही साडीतील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने गुलाबी साडीत फोटोशूट केलं आहे.
सोनालीचा मनमोहक अंदाज पाहून चाहते फिदा झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा