Tap to Read ➤

सोनाली कुलकर्णीचा ग्लॅमरस लूक!

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठीसोबतच अभिनेत्रीने हिंदी सिनेसृष्टीही गाजवली आहे.
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच सोनालीने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने मेटॅलिक ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे.
केस मोकळे सोडत आणि मेकअप करत सोनालीने ग्लॅमरस लूक केला आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा