Tap to Read ➤

मराठी सिनेसृष्टीची घायाळ करणारी 'अप्सरा'!

सोनालीने नुकतंच वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
अभिनयाबरोबरच सोनालीच्या सौंदर्याचीही चर्चा होताना दिसते.
सोनालीने नुकतंच वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनालीचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळत आहे.
अप्सरेचा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा