Tap to Read ➤

सोनी दे नखरे सोने लग दे

डार्क ग्रीन रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये सोनालीचं फोटोशूट
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने अपार लोकप्रियता मिळवली आहे.
मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणूनही ती ओळखली जाते.
सोशल मीडियावर तिचा चांगला वावर आहे.
डार्क ग्रीन रंगाच्या वेस्टर्न आऊटफिटमध्ये सोनाली कमालीची सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
क्लिक करा