Tap to Read ➤
मराठी पोरी दुनियेला दाखवती माज! दुबईमध्ये सोनालीचा मराठमोळा स्वॅग
सोनालीने दुबईमध्ये साडी नेसून फोटोशूट केल आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी कलाविश्वातील अप्सरा या नावानेही ती ओळखली जाते.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
सोनालीची स्टाइल स्टेटमेंट हटके असून तरुणींमध्ये कायम त्याची चर्चा होते.
सोनालीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनाली सध्या दुबईमध्ये तिच्या नवऱ्यासोबत आहे.
दुबईमध्ये तिने छान मराठमोळ्या अंदाजात साडी नेसून काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
क्लिक करा