Tap to Read ➤
नभं उतरू आलं...'अप्सरे'नं निळ्या साडीत केलं घायाळ!
'अप्सरा'च्या नखरेल अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरून हटणार नाही नजर!
मराठी कलाविश्वाची अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी.
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
सोनालीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
सोनालीने काही ऐतिहासिक सिनेमांमध्ये काम करुन लोकप्रियता मिळवली.
सोनाली सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.
सोनालीने अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सोनालीने निळ्या रंगाच्या साडीमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहेत.
क्लिक करा