Tap to Read ➤
सोनालीचं समर स्पेशल फोटोशूट
सोनालीने तिचे कूल अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत.
मराठी कलाविश्वाची अप्सरा म्हणजे अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सौंदर्य आणि अभिनय यांच्या जोरावर सोनालीने लोकप्रियता मिळवली.
मराठीसह साऊथ सिनेमांमध्येही सोनालीने काम केलं आहे.
मराठीसह साऊथ सिनेमांमध्येही सोनालीने काम केलं आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतंच सोनालीने समर स्पेशल फोटोशूट केलं आहे.
निळ्या रंगाचा डेनिम आऊटफिट परिधान करुन तिने हे फोटोशूट केलं आहे.
सोनालीचा हा कॅज्युअल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
क्लिक करा