Tap to Read ➤
सोनाली कुलकर्णी विदेशात जपतीये मराठी संस्कृती; दुबईत साजरी केली दिवाळी
सोनालीने दुबईत नवीन घर खरेदी केलं आहे.
मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनाली अल्पावधीत लोकप्रिय झाली.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
सोनाली सध्या दिवाळीनिमित्त तिच्या सासरी गेली आहे.
सोनालीच्या सासरची मंडळी दुबईत राहतात. त्यामुळे यंदा सोनाली त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करत आहे.
सोनालीने नुकतंच दुबईत नवीन घर खरेदी केलं आहे.
या नव्या घरात सोनाली तिची दिवाळी साजरी करत आहे.
सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नव्या घराची माहिती दिली.
क्लिक करा