Tap to Read ➤

सोनालीचा सफरनामा; पोहोचली थेट पाँडेचरीमध्ये

आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनाली तिच्या कुटुंबासह पाँडेचरीला गेली आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
आजपर्यंत सोनालीने अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
मराठी कलाविश्वातील अप्सरा या नावानेही ती ओळखली जाते.
सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सध्या सोनाली तिच्या कुटुंबासोबत पाँडेचरी येथे व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनाली कुटुंबासोबत इथे गेली आहे.
सोनालीने तिच्या व्हेकेशनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा