Tap to Read ➤
अप्सरा आली...
सोनालीने बॉडीकॉन ड्रेसमध्ये जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी इंडस्ट्रीची अप्सरा या नावानेही सोनाली ओळखली जाते.
मराठी कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या सोनालीने नुकतीच साऊथ सिनेमात एन्ट्री केली आहे.
सोनाली सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
सोनाली सध्या तिच्या दाक्षिणात्य सिनेमाचं प्रमोशन करत आहे.
सोनालीने नुकतंच नवीन फोटोशूट केलं आहे.
सोनालीच्या फोटोवर चाहते कमेंटचा पाऊस पाडत आहेत.
क्लिक करा