Tap to Read ➤
अप्सरेचा घायाळ अंदाज!
सोनालीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनाली कुलकर्णी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणून तिला ओळखलं जातं.
नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे.
सोनालीने फोटोशूटसाठी खास पोझही दिल्या आहेत.
सोनालीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा