Tap to Read ➤
रंगो की रानी...Rangarani!
सोनाली कुलकर्णीने केलेलं नवीन फोटोशूट चर्चेत
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा अशी ओळख मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
अभिनयाबरोबरच सोनालीच्या सौंदर्याचीही चर्चा कायम नेटकऱ्यांमध्ये होते.
अभिनयाबरोबरच सोनालीच्या सौंदर्याचीही चर्चा कायम नेटकऱ्यांमध्ये होते.
मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या सोनालीने नुकतंच दाक्षिणात्य कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयीचे अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
गाढवाचं लग्न, समुद्र, इरादा पक्का, गोष्ट लग्नाची, नटरंग, अजिंठा, झपाटलेला 2, रमा माधव, क्लासमेट्स, मितवा यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली होती.
याशिवाय शटर, पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, हम्पी, ती आणि ती, हिरकणी, विकी वेलिंगकर या चित्रपटात सोनालीने काम केले आहे.
क्लिक करा