Tap to Read ➤
Sonalee Kulkarni :'अप्सरा आली...'
मराठी कलाविश्वाची अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
Your browser doesn't support HTML5 video.
उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे.
अलिकडेच सोनालीने गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केलं.
या फोटोशूटची नेटकऱ्यांमध्ये कमालीची चर्चा रंगली आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो पोस्ट केलेत.
फोटोंमध्ये तिने गुलाबी साडी त्यावर केस मोकळे सोडले आहेत आणि गळ्यात नेकलेस घातला आहे.
सोनालीच्या साडीवर फ्लेमिंगो आणि फुलपाखरू वर्क केलं आहे.
सोनाली कुलकर्णीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
क्लिक करा