Tap to Read ➤

कधी चांदणे टिपूर...तुझ्या डोळ्यात साचले!

गुलाबी साडीत सोनालीचं सौंदर्य खुललं
अक्षय तृतीयेनिमित्त सोनाली कुलकर्णीने केलेलं हे फोटोशूट
गुलाबी साडी, स्टायलिश हिरवा ब्लाऊज, अँटिक ज्वेलरी असा तिचा लूक आहे
पारंपरिक साडीत सोनाली अतिशय सुंदर दिसत आहे
त्यात तिच्या घाऱ्या डोळ्यांवरुन नजरत हटत नाही
सोनालीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आलाय
क्लिक करा