Tap to Read ➤
सोनालीची हटके ब्लाऊज डिझाइन चर्चेत
सोनालीने परिधान केलेल्या ब्लाऊजला छान फ्रिल्स आहेत.
मराठी कलाविश्वातील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर सोनालीने कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय आहे.
सोनाली कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या भेटीला येत असते.
सोनालीची स्टाइल स्टेटमेंट हटके असून तरुणींमध्ये कायम त्याची चर्चा होते.
सोनालीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
सोनालीच्या हटके ब्लाऊज डिझाइनची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
क्लिक करा