Tap to Read ➤

सोनाली कुलकर्णीचा कॅज्युअल लूक चर्चेत

सोनाली या लूकमध्ये एकदम सिंपल दिसत आहे.
मराठी सिनेविश्वाची अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनालीच्या सौंदर्याचे आज लाखो चाहते आहेत.
मराठीसह तिने साऊथ इंडस्ट्रीमध्येही पदार्पण केलं आहे.
सोशल मीडियावर सोनालीचा दांडगा वावर आहे.
अलिकडेच सोनालीने कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.
व्हाईट कलरचा लूज लाँग शर्ट आणि त्यावर डेनिमची शॉर्ट असा सोनालीचा लूक आहे.
सोनालीचा हा सिंपल लूक सध्या चर्चेत येत आहे.
क्लिक करा