Tap to Read ➤
हा सागरी किनारा...!
मराठमोळ्या अभिनेत्रीचं समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट
समोर निळाशार अथांग समुद्र आणि किनाऱ्यावर अभिनेत्रीचं साडीत फोटोशूट
ही आहे सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
पिवळ्या साडीवर गुलाबाची डिझाईन, कानात झुमके आणि मोकळे केस यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
समुद्रकिनारी तिने हे मनमोहक फोटोशूट केलं आहे
भर उन्हात दुपारी तिचं सौंदर्यही खुलून आलं आहे
यात तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
सोनालीने या लूकमधून अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे
क्लिक करा