Tap to Read ➤

चाफा बोलेना...चाफा चालेना!

स्वीमिंग पूलमध्ये मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट
या मराठी अभिनेत्रीने नवीन वर्षाचं स्वागत खूपच धुमधडाक्यात केलं आहे
सध्या ही अभिनेत्री बाली येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे
गेल्या काही दिवसांपासून तिचे बालीतील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत
ती अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी
सोनालीने स्वीमिंग पूलमध्ये निळ्या रंगाच्या ग्लॅमरस कॉस्च्युममध्ये फोटोशूट केलंय
शिवाय हातात असलेल्या सोनचाफ्याने तर तिच्या सौंदर्यात भर पडली आहे
सोनालीच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगली आहे
क्लिक करा