Tap to Read ➤

झुले उंच माझा झोका!

सोनाली कुलकर्णी सध्या बालीमध्ये तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा या नावानेही ती ओळखली जाते.
अभिनयासह सोनालीला नवनवीन ठिकाणांना भेट द्यायला विशेष आवडतं.
सध्या सोनाली बालीमध्ये तिचं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
सोनालीने तिच्या व्हेकेशनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत.
यात तिने उंचावर असलेल्या झोक्यावर बसून काही फोटो क्लिक केले आहेत.
सोनालीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा