Tap to Read ➤

ओल्या सांजवेळी...!! समुद्रकिनारा अन् शिवानी

शिवानी सोनार हिने समुद्र किनारी साडीमध्ये छान फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
राजा रानीची गं जोडी या मालिकेतून शिवानी प्रेक्षकांच्या भेटीला आली.
सध्या शिवानी सिंधूताई माझी आई या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
अलिकडेच तिने तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शिवानीने समुद्र किनारी निळ्या रंगाच्या कॉटनच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा