Tap to Read ➤

गोड गोजिरी..आर्या आंबेकरच्या सिंपल लूकवर चाहते फिदा

आर्याने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री म्हणजे आर्या आंबेकर.
सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून आर्या घराघरात पोहोचली.
आज आर्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
आर्या सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अलिकडेच आर्याने तिचे काही सुरेख फोटो शेअर केले आहेत.
आर्याची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असते.
क्लिक करा