Tap to Read ➤

बर्फात श्वेता शिंदेचं फोटोशूट!

अभिनेत्री असण्याबरोबरच श्वेता एक निर्माती देखील आहे.
श्वेता शिंदे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच श्वेता एक निर्माती देखील आहे.
श्वेता अनेक मराठी मालिकांची निर्मितीची बाजू सांभाळली आहे.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती बर्फात मस्त एन्जॉय करताना दिसत आहे.
श्वेताच्या व्हॅकेशन डायरीमधील हे फोटो आहेत.
क्लिक करा