Tap to Read ➤

बघितलं पोरी तुला पहिल्यांदा!! श्वेता खरातचा बोल्ड लूक

श्वेताने डेनिम शॉर्ट्स आणि व्हाइट शर्टमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात
उत्तम अभिनयाच्या जोरावर श्वेताने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली.
श्वेता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
श्वेता कायम नवनवीन पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
अलिकडेच तिने डेनिम शॉर्ट्स आणि व्हाईट कलरच्या शर्टमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
श्वेताचे हे क्लासी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
श्वेताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
क्लिक करा