Tap to Read ➤
ओ..ओ..नभ उतरु आलं...
श्वेताने साडीमध्ये सुरेख फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात.
उत्तम अभिनयासह श्वेता तिच्या बोल्डनेसमुळेही कायम चर्चेत असते.
सोशल मीडियावर ती कमालीची सक्रीय आहे.
सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये श्वेताने छान साडी नेसली आहे.
श्वेताने 'मन झालं बाजिंद,' राजा रानीची गं जोडी या मालिकेत काम केलं आहे.
क्लिक करा