Tap to Read ➤
'मन झालं बाजिंद'
श्वेता खरातने बोल्ड फोटोशूट केलं असून सध्या ती चर्चेत येत आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात
अल्पावधीत श्वेताने इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
सोशल मीडियावर ती सक्रीय आहे.
अलिकडेच तिने फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची बोल्ड दिसत आहे.
श्वेताचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
क्लिक करा