Tap to Read ➤
श्वेताचं हक्काच्या घरातील पहिलं फोटोशूट
पारू मालिकेतील अभिनेत्री श्वेता खरातने खरेदी केलेल्या घरी खास फोटोशूट केलंय
अभिनेत्री श्वेता खरात ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
श्वेता खरातला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय
श्वेता खरात सध्या पारू मालिकेत अनुष्काची भूमिका साकारत आहे
श्वेता खरातने तिचं हक्काचं खर खरेदी केलंय
स्वतःच्या कष्टाच्या आणि मेहनतीच्या जोरावर श्वेता खरातने घर खरेदी करुन स्वप्नपूर्तीचा आनंद घेतलाय
श्वेता खरातने घर घेतल्यानिमित्त तिचं अनेकांनी कमेंट्समध्ये अभिनंदन केलंय
क्लिक करा