Tap to Read ➤

मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात...!

क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो!
आकाशी रंगाची साडी, गुलाबी ब्लाऊज आणि मोकळे केस या लूकमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण
तर ही आहे श्वेता खरात
'मन झालं बाजींद' आणि आता 'पारु मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली
श्वेताने निसर्गरम्य वातावरणात हे गोड फोटो पोस्ट केलेत
त्यातच तिच्या साडीतील लूकने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे
तलावाकाठी तिने छान पोज दिल्या आहेत
क्लिक करा