Tap to Read ➤

श्रुती मराठेचा मनमोहक अंदाज!

श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्रुती मराठे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये श्रुतीने काम केलं आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच श्रुती एक निर्मातीदेखील आहे.
ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
श्रुतीने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.
काळ्या रंगाच्या प्रिंटेड गाऊनमध्ये तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
श्रुतीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
क्लिक करा